सध्या सगळीकडे बॉटल कॅप चॅलेंजचा ट्रेंड सुरु झालाय आणि हा चॅलेन्ज स्वीकारण्यात मराठी कलाकार सुद्धा मागे राहिले नाहीत. मराठी कलाकारांनी हे अनोखं चॅलेंज हटके पद्धतीत पूर्ण केलं. पाहूया त्याचे खास व्हिडीओज!